AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Actor Pracheen Chauhan Arrested | विनयभंगप्रकरणी टीव्ही कलाकार प्राचिन चव्हाणला अटक

| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 1:16 PM
Share

टीव्ही कलाकार अर्थात कसौटी जिंदगी की फेम अभिनेता प्राचिन चव्हाणला विनयभंगाच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या मालाड पोलिसांनी ही कारवाई केली  आहे.