Breaking News | मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार, अदानी समूहाचं TV9 कडे स्पष्टीकरण

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी समूहाच्या ताब्यात आहे. हे मुख्यालय मुंबईतच राहणार असल्याचं अदानी समूहाने म्हटलं आहे.  

मुंबईः मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी समूहाच्या ताब्यात आहे. त्याच दरम्यान कंपनीकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (AAHL) एएएचएलचे म्हणजे मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यासंदर्भात आता अदानी ग्रुपनं खुलासा केला. हे मुख्यालय मुंबईतच राहणार असल्याचं अदानी समूहाने म्हटलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI