Aishwarya Rai Bachchan ED Inquiry | ऐश्वर्या राय बच्चनची 6 तास चालली ED चौकशी
‘पनामा पेपर्स लीक’ प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिची अंमलबजावनी संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी पार पडली. सोमवारी सकाळी सुरु झालेली ही चौकशी संध्याकाळी 7 च्या सुमारास संपली. यावेळी माध्यमांशी ऐश्वर्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीने माध्यमांशी बोलणं टाळलं.

पनामा पेपर्स लीक प्रकरणात ऐश्वर्या राय-बच्चन ला यापूर्वी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोन तीन वेळ मागून घेतला होता. पुढे दुसरं समन्स बजावण्यात आल्यानंतर ऐश्वर्याला चौकशीसाठी हजर राहिली. यावेळी पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन