Ajit Pawar Live | सांगलीच्या 4 तालुक्यातील 103 गावं बाधित : अजित पवार

| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 4:06 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त जनतेशी संवाद साधल्यानंतर अजित पवार यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगलीच्या 4 तालुक्यातील 103 गावं बाधित झाले असून त्यांना कशी मदत करण्यात येणार याबद्दल सांगितलं. 

Published on: Jul 26, 2021 04:06 PM