Ajit Pawar | ताई मास्क लावा मास्क, अजित पवारांच्या विधानसभेत पुन्हा सूचना
आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अजित पवार यांच्या नंतर चंद्रपूरमधील आमदार प्रणिताताई धानोरकर बोलायला उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी ताई मास्क लावा मास्क, असं म्हणत मास्क संदर्भात जागरुकता दाखवून दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेतील सदस्यांना मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. अजित पवार यांनी काल विधानसभेतील सदस्यांना मास्क लावण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. विधानसभेचं कामकाज राज्यातील जनता पाहत असते. त्यामुळं आमदारांनी मास्क लावला पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांनी सभागृहात पाश्चिमात्य देशातील कोरोना आणि ओमिक्रॉनच्या ससंर्गाचं उदाहरण दिलं. आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अजित पवार यांच्या नंतर चंद्रपूरमधील आमदार प्रणिताताई धानोरकर बोलायला उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी ताई मास्क लावा मास्क, असं म्हणत मास्क संदर्भात जागरुकता दाखवून दिली.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

