Ajit Pawar : ठाकरे सरकारच्या काळात अजित पवारही होते नाराज,  नेमकी ‘ती’ खदखद काय?

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील ठाकरे सरकारच्या काळात आपल्या मनात काय खदखद होती ती आज बोलून दाखवली आहे.

| Updated on: Sep 23, 2022 | 3:01 PM

पुणे :  महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात नेमकं काय सुरु होते ते आता अधिक स्पष्टपणे बाहेर येत आहे. आतापर्यंत शिंदे गटातील (Eknath Shinde) आमरादांनी विविध दावे केले होते. पण राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील त्या दरम्यानची खदखद आज बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडी काळात उपमुख्यमंत्री पदाबरोबर आपण गृहखातेही द्या अशी मागणी केल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच एका कार्यक्रमात सांगितले आहे. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की माझ्याकडे गृहखाते आले तर हा कुणाचेच ऐकणार नाही, असे वाटत असणार. त्यामुळे गृहखातं मिळाले नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. जर कोणी चुकले तर मात्र, पोटात नाही आणि व्होटात नाही असे म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला होता. सर्वासाठी एकच नियम केला असता असेही अजित पवार कार्यक्रमात म्हटले आहेत. ही गोष्ट त्यांनी अगदी सहजरित्या सांगितली असली तरी खरोखरच त्यांनी गृहखात्याची मागणी केली होती का? महत्वाचे आहे.

Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.