Rohit Pawar PC | VSR कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा; रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीकडे जात असताना विमान अपघात झाला. या अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये विमान हवेतच एका बाजूला झुकल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न आणि संशय व्यक्त केले जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत नवीन माहिती सादर केली आहे. VSR कंपनीच्या मागे मोठे लोक आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीकडे जात असताना विमान अपघात झाला. या अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये विमान हवेतच एका बाजूला झुकल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न आणि संशय व्यक्त केले जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत नवीन माहिती सादर केली आहे. VSR कंपनीच्या मागे मोठे लोक आहेत. त्यामुळेच या कंपनीला वाचवले जात आहे. एका बड्या नेत्याचा पाठिंबा VSR कंपनीला मिळत आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी नागरी उड्डाण मंत्र्याचा राजीनामा घेण्याची केंद्र सरकारकडेही मागणी केली. रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आम्ही या प्रकरणाबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी करत आहोत. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर या घटनेवर सतत गंभीर शंका व्यक्त केली जात आहेत.
Published on: Feb 21, 2026 12:38 PM
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही

