VIDEO : Chandrakant Patil यांच्या टीकेला Ajit Pawar यांचं उत्तर

| Updated on: Jan 26, 2022 | 2:20 PM

चंद्रकांत पाटील म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आहे. अजित पवार सारख्या छोट्या माणसाने त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. मोठ्या माणसांच्या बद्दल मोठ्या माणसांना बोलल पाहिजे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबदल बोलताना केली आहे.

Follow us on

चंद्रकांत पाटील म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आहे. अजित पवार सारख्या छोट्या माणसाने त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. मोठ्या माणसांच्या बद्दल मोठ्या माणसांना बोलल पाहिजे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबदल बोलताना केली आहे. काल पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील “नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोधण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली.