Bachchu Kadu | Ketaki Chitale वर बच्चू कडू यांची मिश्किल प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर सडकून टीका होतेय

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 14, 2022 | 5:58 PM

Bachchu Kadu on Ketaki Chitale : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीवादाचा आणि नास्तिकतेचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे. केतकीच्या फेसबुक पोस्टनंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकंच नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार तर पुणे, कळवा, गोरेगाव आणि बीडमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. अशावेळी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील अभिनेत्री केतकी चितळेवर मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कोण ती. कोण आहे चितळे. जाऊ द्या तिला. तिला म्हणाल काम कर चित्रपटात. पवारांवर टीका करणं हा मुर्खपणा आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें