
रवी राणा एकटे एवढं बोलू शकणार नाहीत, त्यांच्या पाठिशी कोण?- बच्चू कडू
बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय.
अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय.माझ्यावर आरोप करण्याची राणा यांची एकट्याची ताकद नाही, त्यांच्या पाठिशी असणाऱ्याचा शोध घ्यावा लागेल, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणालेत. ते अमरावतीत बोलत होते.
Published on: Oct 26, 2022 04:17 PM
सॅनिटरी पॅड द्या, ब्लडिंग होतंय... लेकीच्या पिरियडमुळे बापाचा आक्रोश!
Kuwaiti Dinar: कुवेतमध्ये 10,000 डॉलर्सची किंमत किती?
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
बॉस गेला उडत... घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही
सोनम 40 व्या वर्षी देणार दुसऱ्या बाळाला जन्म, काळ्या साडीतील खास फोटो
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
जालन्यात थंडीचा जोर अधिकच वाढला
भोरमध्ये शेतकऱ्यांची भात कापणी करून, भरडण्याची लगबग
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण