
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता हमीभावाप्रमाणे विक्री करता येणार
राज्यभरातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा विक्री करण्यासाठी आजपासून नाफेडमध्ये हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पाहा...
अमरावती : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी… राज्यभरातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा विक्री करण्यासाठी आजपासून नाफेडमध्ये हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. लवकरच राज्यात शासकीयदराने हरभरा खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. 5 हजार 334 रुपये प्रतिक्विंटल, असा सध्या हरभऱ्याला हमी भाव आहे. मागच्या काही दिवसांपासून नाफेडमध्ये नोंदणी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे नाफेडची नोंदणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खाजगी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर हरभरा विकला. पण आता ही नोंदणी करता येणार आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे हमीभावाने हरभरा खरेदीसाठीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं.
Published on: Feb 27, 2023 9:42 AM
Related Video
अंबानींपेक्षाही महागडं घर, स्पा-जीम, 5 मजल्यांची पार्किंग; थाट पाहून..
अरे ट्रॅफिक सोडा तो... का अडवून धरलाय...मुख्यमंत्री साहेबांचा आदेश!
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
मी तुला दोन बॅट देईन..! सरफराज खानने केशाराला दिली विचित्र ऑफर, पण का?
नेपाळ दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती, आवाहन काय?
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदत वाढ
कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून...
जत तालुक्यात पाणीटंचाई आणि इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको...
सुप्रिया सुळेंची खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक,