
Special Report | गद्दार शब्दावरुन शिवसेना-शिंदे गट आमनेसामने
बांगर ह्यांच्या कार्यर्त्यांनी शिंदे गाटात येण्याअगोदर साहेबांना 100 कोटींची ऑफर आहे असं व्यक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची नेटकरी टिकगल करत आमदार बांगर यांना त्यातील 50 लाख द्या अशी ही मागणी करत असल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
मुंबई : कळमनुरी विधान सभेचे आमदार संतोष बांगर यांनी जे गद्दार म्हणतील त्यांच्या कानाखाली वाजवा असं वक्तव्यं काल केले होते. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर बांगर ह्यांच्या कार्यर्त्यांनी शिंदे गाटात येण्याअगोदर साहेबांना 100 कोटींची ऑफर आहे असं व्यक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची नेटकरी टिकगल करत आमदार बांगर यांना त्यातील 50 लाख द्या अशी ही मागणी करत असल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
Published on: Jul 18, 2022 2:11 AM
Related Video
RBI क्रिप्टोवर पूर्ण बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम, देशात 3.9 कोटी...
ओप्पो रेनो 16 आणि रेनो 16c ची विक्री सुरू, 6 हजार 199 रुपयांची सुट
शनी-गुरूच्या महासंयोगामुळे 'या' 4 राशींचे बदलेल भाग्य, 6 महिने पैसे...
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा तिळपापड
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर