किरीट सोमय्यांना चॅलेंज देताना अनिल परब यांनी नारायण राणेंचं नाव का घेतलं? पाहा…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना अडवण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...
आम्ही पक्ष बदलावा म्हणून आम्हाला त्रास दिला जातोय. याआधी आपण पाहिलं आहे की ज्या ज्या लोकांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले ते नेते पुढे भाजप आणि शिंदेगटात गेले. नारायण राणेंपासून यशवंत जाधव यांच्यापर्यंत सगळ्यांनी दबावाला बळी पडून पक्षांतर केलं. सोमय्यांना वाटतं की अनिल परब यांना त्रास दिला म्हणजे उद्धव ठाकरेंना त्रास दिला. त्यामुळे आरोप केले जात आहेत. पण असल्या दाबावाला आम्ही घाबरत नाही, असं अनिल परब म्हणालेत. किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे.
Published on: Jan 31, 2023 01:41 PM
Latest Videos
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं

