Anil Parab : ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयीची माहिती दिलीय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयीची माहिती दिलीय. वाढत्या कोरोनामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईमध्ये तर वीस हजारांहून अधिकचा आकडा काल कोरोनारुग्णांनी गाठला होता. अशा परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय कोणताही पर्याय शासनासमोर राहणार नाही, असं परब म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI