Marathi News Videos Anil Parab tables committees report on MSRTCs merger with state govt in Maharashtra Budget Session

एसटी महामंडळाचं विलीनिकरण शक्य नाही, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत
एसटी महामंडळाचं (MSRTC merger) राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई: एसटी महामंडळाचं (MSRTC merger) राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी विधानसभेत पटलावर ठेवला. त्यात समितीने हे स्पष्ट केलं आहे. एसटी महामंडळाचं महाराष्ट्र सरकारमध्ये (maharashtra government) विलीनकरण व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनिकरण होणार नसल्याचं उघड झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे.
Published on: Mar 04, 2022 2:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सरकारने डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या! ठाकरेंची नवी पोस्ट
समुद्रात बुडता बुडता वाचली उर्मिला मातोंडकर, अभिनेत्याने वाचवला जीव
प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान याच्या फोटो प्रदर्शनावरून मोठा गदारोळ
5 मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता मतदानासाठी यंत्रणा सज्ज
पैसे घेता अन् बोलता..; विद्युत जामवालच्या वक्तव्यावर संतापली अभिनेत्री
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..