तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही अण्णा हजारे
राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा (wine sale in supermarkets) निर्णय घेतला आहे.
राळेगणसिद्धी: राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा (wine sale in supermarkets) निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे यांनी काढलं आहे. तसेच उद्यापासून अमरण उपोषण (hunger strike) करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

पाकिस्तानातून फातिमा बनून आली भारताची अंजू, आता गुप्तचर संस्था...

बॉसी लुकमध्ये नेहा मलिकने केली हद्द पार, पाहा फोटो

Virat Kohli : पराभवाच्या कटू आठवणी विसरण्यासाठी विराट लंडनमध्ये सोबत अनुष्का-वामिका

या मुलींसाठी पूजा हेगड़ेचा हा लुक आहे खास, पाहा फोटो

Sagarika Ghatge : सागरिका घाटगेचा साडी लूक; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

फॅशनच्या बाबतीत ही अभिनेत्री देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर
Latest Videos