‘आम्हालाही दुसरी खेळी खेळता येते…’ मनसेत पुन्हा भूकंप? आणखी एक बडा नेता नाराज
आम्हालाही दुसरी खेळी खेळता येते असंही मनीष धुरी म्हणाले. ठाकरे गट सहकार्य करत नाही. महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे आणि ठाकरे गटात तणाव वाढण्याची शक्यता आहे. नाराजगी कायम राहील असं म्हणत मनीष धुरी यांनी थेट इशारा दिलाय.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मनसे नेते मनीष धुरी यांनी टीव्ही 9 वर बोलताना नाराजगी व्यक्त केली आहे. धुरी म्हणतात आमचे शाखा अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी हे शिवसेना ठाकरे गटाचे जिथे जिथे उमेदवार आहेत तिथे सगळीकडे सक्रिय आहेत परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकही पदाधिकारी आमच्या सीट मध्ये सहभागी नसल्यामुळे ही नाराजगी धुरींनी व्यक्त केली आहे. आम्हालाही दुसरी खेळी खेळता येते असंही मनीष धुरी म्हणाले. ठाकरे गट सहकार्य करत नाही. महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे आणि ठाकरे गटात तणाव वाढण्याची शक्यता आहे. नाराजगी कायम राहील असं म्हणत मनीष धुरी यांनी थेट इशारा दिलाय.
Published on: Jan 09, 2026 04:11 PM
Latest Videos
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल

