सापळा रचला अन् अलगद फसला, फरार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती कसा लागला?

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. यानंतर त्याचा शोध सुरू होता. अखेर काल रात्री घरी येत असताना जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला. दहा दिवस फरार असलेल्या आपटेला कशी अटक झाली?

सापळा रचला अन् अलगद फसला, फरार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती कसा लागला?
| Updated on: Sep 06, 2024 | 11:30 AM

अखेर दहा दिवसानंतर शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मालवणमध्ये अवघ्या ९ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फऱार होता. दरम्यान, बुधवारी रात्री साडे दहा वाजता जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेला आपटे पोलिसांच्या अलगद हाती लागला. जयदीप आपटे कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी एक पथक कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर आणि दुसरं पथक कल्याणच्या पाहत्या घराबाहेर होतं. जयदीप आपटे कसाऱ्यावरून लोकल ट्रेन पकडून कल्याणला आला. कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरून जयदीप ऑटोने दूध नाका परिसरात आला. कोणी ओळखू नये म्हणून त्याने डोक्यावर टोपी आणि तोंडाला रूमाल गुंडाळला होता. दोन बॅगा घेऊन आपटे इमारतीच्या गेटवर आला. पोलीस गेटवरच होते, त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे आयकार्डची मागणी केली. पुढे काय झालं बघा स्पेशल रिपोर्ट?

Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.