2017 मधील किस्सा, जेव्हा प्रेग्नन्सीच्या प्रश्नावर विद्या बालन भडकली होती!

आपल्या विविधांगी अभिनयाने बॉलीवूडमध्ये वेगळा ठसा उमटवणार अभिनेत्री विद्या बालन. मी काय मूल जन्मला घालणारं यंत्र आहे. लग्न झालं की महिलेचं वजन वाढतं, शिवाय महिलांना अनेक प्रॉब्लेम्स असतात, त्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागतं, याचा अर्थ असा नाही की ती प्रेग्नंट आहे. अशा शब्दात तिनं उत्तर दिलं.

  • Updated On - 11:45 am, Thu, 27 May 21 Edited By: सचिन पाटील Follow us -

आपल्या विविधांगी अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळा ठसा उमटवणार अभिनेत्री विद्या बालन…जशी ती अभिनयात बिनधास्त आहे..तशी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही…सिद्धार्थ आणि तिचा संसार उत्तम सुरुय..2017 मध्ये तिच्या वाढलेल्या पोटावरुन ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.शिवाय, ती डॉक्टरकडे जात असल्याचंही कळालं…त्यानंतर एका प्रमोशनवेळी तिला याबद्दल विचारण्यात आलं…तेव्हा ती चांगलीच भडकली होती.

मी काय मूल जन्मला घालणारं यंत्र आहे. लग्न झालं की महिलेचं वजन वाढतं, शिवाय महिलांना अनेक प्रॉब्लेम्स असतात, त्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागतं, याचा अर्थ असा नाही की ती प्रेग्नंट आहे. अशा शब्दात तिनं उत्तर दिलं होतं. 2017 मध्ये हा किस्सा घडला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI