Special Report | वकिलांची फौज तरी आर्यनला जामीन नाही!
क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणाच्या मध्यस्थानी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आहे. आर्यन खानला पुन्हा एकदा एनडीपीएस कोर्टाचा झटका बसला आहे. तर हायकोर्टाच्या जामीनाच्या सुनावणीसाठी देखील आता मंगळवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणाच्या मध्यस्थानी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आहे. आर्यन खानला पुन्हा एकदा एनडीपीएस कोर्टाचा झटका बसला आहे. तर हायकोर्टाच्या जामीनाच्या सुनावणीसाठी देखील आता मंगळवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे. आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीये. आज पुन्हा एकदा NDPS कोर्टाने आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यासोबत इतर सात जणांची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आता शाहरुख खान तसेच त्याचे वकील कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खानच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीय.
Latest Videos
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

