देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात राजकीय चर्चा झाली नाही- अशोक चव्हाण
सध्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याची धामधूम सगळीकडे दिसतेय. तसंच राजकीय घडामोडींनीही वेग घेतलाय. अश्यात आता भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. त्यानंतर चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता खुद्द अशोक चव्हाण (Ashok […]
सध्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याची धामधूम सगळीकडे दिसतेय. तसंच राजकीय घडामोडींनीही वेग घेतलाय. अश्यात आता भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. त्यानंतर चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता खुद्द अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
Latest Videos
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!

