
Kalpana kharat | अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातच्या अनेक कुकर्मांमध्ये त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली असल्याचं समोर आलं होतं. अनेक बॅंकेतील आणि जमीनीच्या घोटाळ्यांमध्ये त्याची पत्नीसुद्धा होती असा आरोप आहे.
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. खरातच्या या कुकर्मांमध्ये त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली असल्याचं समोर आलं होतं. अनेक बॅंकेतील आणि जमीनीच्या घोटाळ्यांमध्ये त्याची पत्नीसुद्धा होती असा आरोप आहे.
भोंदु खरातची पत्नी कल्पना खरात हिने अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ती गुन्हा झाल्यापासून फरार असून कल्पना खरातवर नॅशनलाईज बँकेतून २० कोटींचे अवैध जमीन व्यवहार केल्याचा आरोप आहे. तिच्यासह आणखी पाच जणांवर संबंधिक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडले? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 22, 2026 11:56 AM
Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी…पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन; नेमका प्लॅन काय?
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Related Video
गाडी अंगावरून गेली असती तरी...पोलिसांना नडणारी रिया अहिर म्हणाली....
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन
मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही तरुण...
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर