Ashok Kharat | मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. आज त्याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्याची परवानगी मिळालेली होती. त्याला 23 एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. याशिवाय भोंदू खरात संदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

भोंदू अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांच्या सायबर टीमला यश आलं आहे. खरातने अनेकांना केलेले कॉल, चॅट, व्हिडिओ सगळंच समोर येणार असून याविषयी सखोल माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
आरोपी अशोक खरातने महिलांचे शोषण केले. इतकेच नाही तर त्याने अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. शेतकऱ्यांच्या जमीनी हिसावाून घेतल्या. भोंदू खरातवर असे 14 गुन्हे दाखल आहेत.
Published on: Apr 19, 2026 2:11 PM
Follow Us