Marathi News Videos Assembly monsoon session maharashtra devendra fadnavis criticizes maha vikas aghadi government

Monsoon Session Video : प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला, कारभाराचे वाभाडे काढले : देवेंद्र फडणवीस
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 12 आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 12 आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असं देवेंद्र फडणवीस स्पष्ट केलं. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. प्रतिविधानसभा भरवण्याची वेळ का आली हेही त्यांनी यावेळी सांगितलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य चर्चेत; काय म्हणाले?
मुंबै बँकेवर भाजपाची पुन्हा सत्ता, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव
रोहित शर्माचा मोठा विक्रम; 12 हजार ODI धावा पूर्ण, सचिन-विराटनंतर...
परीक्षा पद्धत ते पदभरती, MPSC परीक्षांबाबत सरकारचे 7 मोठे निर्णय
अभिनेत्री सोनी राझदान यांना 'या' चित्रपटाचे पेमेंट 10 वर्षांनी मिळाले
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प