Marathi News Videos Assembly Session LIVE | Whip to BJP MLAs on the background of Assembly Speaker election

Assembly Session LIVE | विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांना व्हीप
महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी (MLC Assembly Speaker Election) नियमात बदल केले आहेत. अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीनं न करता आवाजी मतदानानं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील (Maharashtra Vidhan Sabha live) चौथ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी (MLC Assembly Speaker Election) नियमात बदल केले आहेत. अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीनं न करता आवाजी मतदानानं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.
Published on: Dec 27, 2021 10:18 AM
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
डोनाल्ड ट्रम्प यांची 200 टक्के टॅरिफची घोषणा, भारताला झटका, थेट औषधांवर..
Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांची 200 टक्के टॅरिफची घोषणा, भारतावर थेट परिणाम..
तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण..
कांदा यंदाही रडवणार? पाशा पटेलांचा काय दावा? शेतकऱ्यांचा थेट इशारा
तो काय फ्लॉप...झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान
हतबल झालोय, असहाय्य वाटतंय..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...