Marathi News Videos Atari Border Crisis India Pakistan Border Tensions Indian Nationals Denied Entry in pakistan

Atari Border : अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्याच नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना…
पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या पण भारतीय पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना पाकिस्तानात एंट्री मिळत नाहीये. अनेक भारतीय पासपोर्ट असलेले नागरिक गेल्या दोन दिवसांपासून सीमेवरच अडकून आहेत.
अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्वतःच्याच नागरिकांना पाकिस्तान गेट उघडत नसल्याचे दिसतेय. भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकिस्तानकडून एंट्री नाकारली जात आहे. तर काही पाकिस्तानी नागरिक दोन दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधला तणाव चांगलाच वाढलाय. पाकिस्ताननं अटारी बॉर्डर बंद केली होती. पण पुन्हा एकदा अटारी बॉर्डरवरील दरवाजे पाकिस्ताननं खुले केले आहेत. सध्या फक्त पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या नागरिकांनाच पाकिस्तानात प्रवेश दिला जातोय. भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना सीमेवरून परत पाठवलं जात आहे. बघा पाकिस्ताननं अटारी बॉर्डर बंद केल्यानंतर भारतीय पासपोर्ट असलेल्यांच्या भावना काय?
Published on: May 02, 2025 5:54 PM
धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?
संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!
अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?
डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं…
रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?
Related Video
Salman Khan Sick look: सलमान खान खरंच आजारी? या कारणचीही चर्चा
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
Prakash Raj : प्रकाश राज एका सिनेमासाठी किती रुपये मानधन घेतात?
डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं...
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर दिलासा; माणगाव बायपासनंतर चिपळूण उड्डाणपूल अंतिम टप्प्यात
एसटी भाडेवाढ लागू, नंदुरबार-धुळे, नाशिक, पुणे मार्गावरील प्रवास महागला
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाची हजेरी
महाड मार्गावरील कोंढरी पुलाजवळ रस्त्यालगत तडे
जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला यवतमाळमधून पाठिंबा