VIDEO : Kalyan Shivsainik Attack| कल्याणमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गट विरूध्द शिवसेना असा सामना राज्यात रंगताना दिसतोयं. कल्याणमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलायं. यामुळे एकच खळबळ उडालीयं. हा हल्ला नेमक्या कशामुळे आणि कोणत्या कारणाने करण्यात आलायं.

VIDEO : Kalyan Shivsainik Attack| कल्याणमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
| Updated on: Jul 20, 2022 | 1:22 PM

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गट विरूध्द शिवसेना असा सामना राज्यात रंगताना दिसतोयं. कल्याणमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलायं. यामुळे एकच खळबळ उडालीयं. हा हल्ला नेमक्या कशामुळे आणि कोणत्या कारणाने करण्यात आलायं. हे अघ्याप कळू शकले नाहीयं. मात्र, हा हल्ला राजकिय कारणामुळेच झाला असल्याचा अंदाज वर्तवला जातोयं. या हल्लात हर्षवर्धन पालांडे यांना मोठी दुखापत झाली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरूयं. हल्लात त्यांच्या हाताच्या दोघ बोटांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते आहे.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.