पगार देण्यासाठी महिला मुख्याधिकाऱ्याचा लेखापालावर कार्यालयात वस्तू फेकून हल्ला
चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती नगर पंचायतीच्या महिला मुख्याधिका-याचा आक्रस्ताळेपणा वायरल झाला आहे. नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून न दिल्याने लेखापालावर कार्यालयातच हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती नगर पंचायतीच्या महिला मुख्याधिका-याचा आक्रस्ताळेपणा वायरल झाला आहे. नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून न दिल्याने लेखापालावर कार्यालयातच हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेखापाल सागर कु-हाडे यांना थेट कक्षात जाऊन जाब विचारत टेबलवरील वस्तू फेकून मारल्या. इतर कर्मचारी समजावत असताना मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी पुन्हा-पुन्हा टेबलाजवळ येत केला हल्ला. वायरल व्हिडीओत गायकवाड आपला 3 महिन्याचा पगार लेखापालाने काढला नसल्याने रागात असल्याचे संभाषणातून होत आहे स्पष्ट.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

