AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | बेळगावात ध्वज फडकवण्यावरून पुन्हा राडा, 10 जण पोलिसांच्या ताब्यात

Breaking | बेळगावात ध्वज फडकवण्यावरून पुन्हा राडा, 10 जण पोलिसांच्या ताब्यात

| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 9:58 AM
Share

कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. लाल पिवळा ध्वज लावण्यावरून बेळगाव मध्ये पुन्हा एकदा तणाव पाहायला मिळत आहेत.

बेळगाव महानगरपालिकेसमोर (Belgaum Municipal Corporation) पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला गेला. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. लाल पिवळा ध्वज लावण्यावरून बेळगाव मध्ये पुन्हा एकदा तणाव पाहायला मिळत आहेत. ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याआधी लावलेला लाल पिवळा ध्वज खराब झाल्याचे कारण देत नवीन ध्वज फडकवण्याचा कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. (Attempt to Waving the red and yellow flag in front of Belgaum Municipal Corporation once again)