Aurangabad Fire | औरंगाबादेत रुग्णवाहिकेला आग लागून स्फोट, आगीच कारण अस्पष्ट

Aurangabad Fire | औरंगाबादेत रुग्णवाहिकेला आग लागून स्फोट, आगीच कारण अस्पष्ट

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:38 PM, 8 Apr 2021

औरंगाबाद : शहरातील वाळूज परिसरात धक्कादायक घटना घडली. औरंगाबाद शहरातील वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जात होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे या रुग्णावाहिकेला आगसुद्धा लागली. नंतर अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली.