Aurangabad | औरंगाबादमधील पर्यटन स्थळं खुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यटनाला चालना मिळणार

त्यामुळे औरंगाबादेतील बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेण्या, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद लेण्या आजपासून पर्यटकांसाठी खुल्या असणार आहेत. पर्यटन स्थळे सुरू झाल्यामुळे औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार  आहे | Aurangabad Collector Gave Orders To Open The Tourist Spots In District

औरंगाबाद जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळं आजपासून खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पर्यटन स्थळे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेण्या, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद लेण्या आजपासून पर्यटकांसाठी खुल्या असणार आहेत. पर्यटन स्थळे सुरू झाल्यामुळे औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार  आहे | Aurangabad Collector Gave Orders To Open The Tourist Spots In District