
Aurangabad Accident | औरंगाबादेत डिझेल टँकर पलटी, नागरिकांची डिझेलसाठी झुंबड
औरंगाबाद जिल्ह्यातील करंजगाव येथे डिझेल टँकर पलटी झाला आहे. हा टँकर पलटी झाल्यानंतर परिसरात डिझेल सांडले. Aurangabad Accident)
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील करंजगाव येथे डिझेल टँकर पलटी झाला आहे. हा टँकर पलटी झाल्यानंतर परिसरात डिझेल सांडले. हे सांडलेले डिझेल भरुन घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यातील अनेक नागरिक हे ड्रम, बादली यासह अनेक गोष्टी आणल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची डिझेलसाठी झुंबड पाहायला मिळाली. या संपूर्ण घटनेच्या व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. (Aurangabad Diesel tanker overturned People Rush t0 collect it)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ट्रम्प यांचा मोठा निर्णय, मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार
शिवाजी पार्कवरील CJPच्या आंदोलनात व्यक्तीचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
हृदयासाठी गुणकारी डाळिंब; 80% पर्यंत सुधारू शकतं कार्य, अभ्यासात..
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर
शायनर म्हणजेच राज हंनचाळेंच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा