Aurangabad | औरंगाबादमध्ये शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 12 वी पर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 9 वी पर्यंतच्या शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती राहणार आहे. | Aurangabad Schools Are Open For Teachers 

आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 12 वी पर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 9 वी पर्यंतच्या शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती राहणार आहे. तर 10 वी आणि 12 वीच्या शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती राहणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. | Aurangabad Schools Are Open For Teachers

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI