‘अर्धं पाणी गढूळ आणि अर्धं २ ड्रम भरलं कि जातंय!’, औरंगाबादच्या आजी पाण्याची समस्या मांडताना

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. पैठण गेट परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात पाणी समस्येनं त्रस्त असलेल्या महिला व पुरुषांनी सहभागी होण्याचं आवाहन भाजपतर्फे करण्यात आलं होतं. नेमक्या काय समस्या आहेत या लोकांच्या पाण्याबाबत जाणून घेऊया...

रचना भोंडवे

|

May 23, 2022 | 7:19 PM

औरंगाबादः शहरातील पाणी प्रश्नानं (Water Issue) अधिकच गंभीर रुप धारण केलं असल्याने भाजपतर्फे सत्ताधारी शिवसनेला (Shiv Sena) आणि राज्य सरकारमधील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धरण्यासाठी आज विराट मोर्चा काढण्यात आला. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. पैठण गेट परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात पाणी समस्येनं त्रस्त असलेल्या महिला व पुरुषांनी सहभागी होण्याचं आवाहन भाजपतर्फे करण्यात आलं होतं. नेमक्या काय समस्या आहेत या लोकांच्या पाण्याबाबत जाणून घेऊया…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें