
अनिल बोंडे यांच्या ‘त्या’ विधानावरून बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, “लायकी पाहून बोलावं”
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असा टोला बोडेंनी लगावला आहे.
नागपूर : भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावक बोचरी टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असा टोला बोडेंनी लगावला आहे. अनिल बोंडे यांच्या टीकेनंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आमदार बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.बोंडेंसारख्या व्यक्तीने आपली लायकी पाहूण बोलायला पाहिजे.बोंडे मुख्यमंत्र्यांबाबत काहीही बोलतात. बोंडेंसारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सांभाळून बोलावं. अक्कल नसल्यासारखं बोलू नये, असा निशाणा बच्चू कडू यांनी दिला आहे.
Published on: Jun 15, 2023 11:39 AM
Related Video
लग्न आहे की खेळ! 5 महिन्यात बादशाहचा घटस्फोट, पोस्ट करत दिली माहिती
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, सप्टेंबर महिन्यात दणका...
महागाईचा झटका, थेट सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, तब्बल..
आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली..
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार