Marathi News Videos Bacchu kadu on Prahar activist Ravi Rana Eknath Shinde group MLA Uddhav Thackeray Devendra Fadnavis Shivsena

एकदा काय ती तोडफोड करून बाहेर पडू, प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक- बच्चू कडू
आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे...
अमरावती : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळलाय. या प्रकरणी आज रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटणार आहेत. तर बच्चू कडूदेखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. याआधी टीव्ही 9 मराठीशी बोतलाना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. एकदा काय ती तोडफोड करून बाहेर पडू, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणालेत.
Published on: Oct 30, 2022 1:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना VIP साठी महाराष्ट्र सरकारचा नव्या...
मोठी बातमी ! सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पुन्हा अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
अभिजीत दिपके यांचे इंडिया आघाडीच्या आंदोलनावर मोठे भाष्य, थेट म्हटले..
सेटवर असं काय घडलेलं? ज्यानंतर तनुश्री दत्ता तडकाफडकी निघाली
भारतीय विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज, IMF च्या अहवालात काय?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट