AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत! ठाण्यात पोस्टरबाजी, चर्चेला उधाण

Thane | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत! ठाण्यात पोस्टरबाजी, चर्चेला उधाण

| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 12:59 AM
Share

ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आलीय. मागील 3 महिन्यांपासून आमचे आमदार दिसले नसल्याचं या पोस्टरमधून सांगण्यात आलंय.

ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आलीय. मागील 3 महिन्यांपासून आमचे आमदार दिसले नसल्याचं या पोस्टरमधून सांगण्यात आलंय. ठाण्यात अनेक ठिकाणी ही पोस्टर्स दिसत आहेत. | Banners claiming missing of Shivsena MLA Pratap Sarnaik in Thane