…अन् ट्रॅक्टरसकट आमदार अडकले पुराच्या पाण्यात
बीडमध्ये जोरदार पाऊस होतोय. बीडच्या आष्टीतही पुरजन्य परिस्थिती आहे.
महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी आष्टी, बीड : सध्या परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घालताय. बीडमध्ये जोरदार पाऊस होतोय. बीडच्या (Beed) आष्टीतही पुरजन्य परिस्थिती आहे. आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) ट्रॅक्टर चालवत स्थानिकांना मदतीसाठी पोहोचले पण ते पुराच्या पाण्यात अडकले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते ट्रॅक्टरसकट पुराच्या पाण्यात अडकले. पण स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं. पाहा व्हीडिओ…
Published on: Oct 15, 2022 10:45 AM
Follow Us
Latest Videos
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

