
सुषमाताई, तुम्ही आता कुठे ठाकरेंना ओळखता?, हळूहळू खरे रंग समोर येतील, आम्ही मात्र…; शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य
शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच सुषमा अंधारे यांनाही सल्ला दिला आहे. पाहा...
मुंबई : शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच सुषमा अंधारे यांनाही सल्ला दिला आहे. “सुषमा अंधारेएवढे दिवस कुठे होत्या?, त्या उद्धव ठाकरेंना किती ओळखतात. हळूहळू त्यांना उद्धव ठाकरे कळतील. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचारांवर चालतोय”, असं गोगावले म्हणाले आहेत. “आदित्य ठाकरेंनी आम्हाला आवाहन देण्याचं काम केलंय. मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर देण्याचं काम ते करत आहेत. प्रत्येकजण आप आपल्या परीने काम करतो. नुसती गर्दी जमवून काही होतं नाही. पुण्याच्या निवडणुकीतून उत्तर मिळेल”, असं म्हणत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय.
Published on: Feb 27, 2023 7:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तर तुरुंगात जायलाही तयार; संजय राऊतांचं कोर्टाच्या नोटिशीवर थेट विधान
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
त्यांचे इंद्रिये ठिकाण्यावर आहेत ना? राऊतांचा रिजीम चेंजवरून हल्लाबोल
पहिल्या मासिक पाळीवर सोनाली कुलकर्णीचा मोठा खुलासा
सिलेक्शन कमिटीचा अध्यक्ष बनण्यासाठी वसीम जाफर जास्त योग्य पण...
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?