Beed | बिंदुसरा नदीवरच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन, कार्यक्रमाला तुफान गर्दी

बीड (Beed) जिल्ह्यातल्या बिंदुसरा नदी(Bindusara River)वरील बंधाऱ्याचं आज भूमिपूजन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

प्रदीप गरड

|

Jan 24, 2022 | 3:52 PM

बीड (Beed) जिल्ह्यातल्या बिंदुसरा नदी(Bindusara River)वरील बंधाऱ्याचं आज भूमिपूजन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कोरोनामुळे जिल्ह्यात निर्बंध आहेत. गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगही नव्हतं. त्यामुळे हा कार्यक्रम आता चर्चेत आला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें