Bhusawal-Pune डेमू Railway रुळावरुन घसरली, रेल्वे वाहतूकीवर परिणाम
पुण्याहून दौंडकडे 9:40 ला जाणारी डेमु रेल्वे पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन मध्ये रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.

train
पुण्याहून दौंडकडे 9:40 ला जाणारी डेमु रेल्वे पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन मध्ये
रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.ये रेल्वेचा शेवटचा डब्बा रुळावरून घरसला आहे. सुदैवाने रेल्वेत प्रवासी नसल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाहीय, शिवाय रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाहीय.दरम्यान या घटनेची चौकशी केली जाणार असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 5 अधिकाऱ्यांची समितीची स्थापना करण्यात आलीय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी
