VIDEO : Pravin Darekar | चित्रपटात अनेक जण काम करतो, पण कॅमेरा एकावरच असतो : प्रवीण दरेकर

संचालकपदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने मजूर वर्गात मोडता, अशी विचारणा सहकार विभागाने भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना एक नोटीस पाठवून केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 15, 2021 | 1:11 PM

संचालकपदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने मजूर वर्गात मोडता, अशी विचारणा सहकार विभागाने भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना एक नोटीस पाठवून केली आहे. दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. मात्र, या नोटीसमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आता या नोटीसचे उत्तर दरेकर कसे देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें