
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान कनेक्शनमुळे खळबळ, नेमकी भानगड काय?
कोल्हापूरमध्ये एका मोठ्या बेटिंगच्या (पैज) घटनेने खळबळ उडवली होती. या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात भाजप नेत्याचं नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरमध्ये एका मोठ्या बेटिंगच्या (पैज) घटनेने खळबळ उडवली होती. या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात भाजप नेत्याचं नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजप नगरसेवक नितेश पवार यांना तातडीने अटक करण्यात आली आहे.
आयपीएलवरील मोठ्या किंमतीच्या बेटिंगचं इतर राज्यांमध्येही कनेक्शन असल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर संबंधित प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलच्या मुंबई-राजस्थान सामन्याच्या रणधुमाळीत एका चपलांच्या गोदामात बेटिंगचं रॅकेट सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नगरसेवकाला राहत्या घराजवळून अटक करण्यात आली आहे. पोलीस या गंभीर बेटिंगचा सखोल तपास करत असून अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: May 28, 2026 4:28 PM
IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली
दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…
IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक
डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video
आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी
Related Video
दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादरी- बिछानासोबत..
रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली
डेहराडुन येथे 'धुरंधर' गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत...
देवशयनी एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी नकळतपणे सुद्धा करू नका
देवशयनी एकादशी 'या' राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...