
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीला कोणा-कोणाची उपस्थिती? कशी आहे तयारी बघा…
नाशिकमध्ये होणाऱ्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीची तयारी कशी? कोण राहणार उपस्थित?
नाशिक : नाशिकमध्ये आजपासून भाजपच्या कार्यकारणीची बैठक होत आहे. सातपूरमध्ये भाजपच्या कार्यकारणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. आज आणि उद्या भाजपचे मोठे नेते जसे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, पियुष गोयल यासह अनेक नेते, पदाधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहे. तर अमित शहा आणि नितीन गडकरी या दोघं बड्या नेत्यांच्या दौऱ्याचेही यामध्ये आयोजन होतं. मात्र काही कारणास्तव हे नेते या बैठकीला हजर राहू शकणार नसल्याचे समजते आहे. असे असले तरी राज्यातील महत्त्वाचे भाजपचे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. आज आणि उद्या या दोन दिवसात महत्त्वपूर्ण ठराव केले जाणार असून जवळपास १५० ठरावांना समंती दिली जाणार असल्याने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
Published on: Feb 10, 2023 10:11 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पुण्यात चाललंय काय? नामांकित शाळेत चिमुरड्यासोबत घडला भयंकर प्रकार
निळाशार सुमद्र, उंच झाडं.. नाना पाटेकरांच्या गोव्यातील घराची झलक
Box Office गाजवायला येतोय 'The Dirty Picture 2', 'सिल्क'च्या भूमिकेत..
सुशांतसोबत काय होणार नाना पाटेकरांना आधीच सर्वकाही माहित होतं?
मालकाने घेतला जगाचा निरोप पण शेवटपर्यंत कुत्रा त्याच्यासोबतच, थेट..
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट