Chitra Wagh | OBC आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार – चित्रा वाघ

ओबीसींना आरक्षण मिळविण्यासाठी भाजप राज्य सरकार विरोधात येत्या 26 तारीखला छञपती शाहू महाराज यांच्या जन्मदीनी संपूर्ण महाराष्ट्रत एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. (BJP leader chitra wagh target state government on obc reservation)

| Updated on: Jun 22, 2021 | 8:42 PM

सिंधुदुर्ग : समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झालं याला राज्यसरकार जबाबदार आहे. इतर राज्यात आरक्षण असताना फक्त महाराष्ट्रात आरक्षण का नाही. प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करताहेत. मराठ्यांना मिळालेलं आरक्षण सुद्धा घालवलं.
हे नाकर्ते सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीय आयोग गठीत करा सांगितले. माञ गेले चौदा महीने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची फाईल मुख्यमंत्र्याच्या टेबलावर पडून आहे. त्याच्यावर साधी सही सुद्धा केली नाही. याचं उत्तर आघाडी सरकारने द्यावं. ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होऊ देणार नाही. ओबीसींना आरक्षण मिळविण्यासाठी भाजप राज्य सरकार विरोधात येत्या 26 तारीखला छञपती शाहू महाराज यांच्या जन्मदीनी संपूर्ण महाराष्ट्रत एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.