
SHARAD PAWAR DEVENDRA FADNAVIS
Special Report | देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीच नेमकं कारण काय ?
Special Report | देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीच नेमकं कारण काय ?
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: May 31, 2021 9:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...