Pravin Darekar | कुणाच्या सांगण्यावरून ED तपास करत नाही : प्रवीण दरेकर

प्रत्येक नागरिकांचा हक्क सुरक्षित केला आहे. ईडीमध्ये काही पुरावे असतील, काही तक्रार असेल किंवा काही इनपुट्स मिळाले असतील तरच ईडी कारवाई करते. जन आशीर्वाद यात्रेत तुम्ही सूडाने वागला म्हणून आम्ही सूडाने वागलो असं मानायचं कारण नाही.

| Updated on: Aug 29, 2021 | 8:45 PM

मुंबई: ईडी कधी सूडाने कारवाई करत नाही. ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील त्यामुळेच त्यांनी नोटीस बजावली असेल, असं सूचक विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काढलं. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे, त्यावर प्रवीण दरेकर बोलत होते. ईडी किंवा तपास यंत्रणांना सूडाने कारवाई करता येत नाही. आपल्या देशाचं संविधान आणि कायदा मजबूत आहे. प्रत्येक नागरिकांचा हक्क सुरक्षित केला आहे. ईडीमध्ये काही पुरावे असतील, काही तक्रार असेल किंवा काही इनपुट्स मिळाले असतील तरच ईडी कारवाई करते. जन आशीर्वाद यात्रेत तुम्ही सूडाने वागला म्हणून आम्ही सूडाने वागलो असं मानायचं कारण नाही. ईडी कुणाच्या सांगण्यावरून तपास करत नाही. काही धागेदोरे असतील म्हणूनच नोटीस बजावली असेल, असं दरेकर म्हणाले.

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.