Raosaheb Danve | राज्यातील कोळसा टंचाईला सरकार जबाबदार, रावसाहेब दानवे यांचा दावा

रावसाहेब दानवे यांनी कोळसा टंचाई खापर राज्याच्या डोक्यांवर फोडलं आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केला आहे. पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या.

रावसाहेब दानवे यांनी कोळसा टंचाई खापर राज्याच्या डोक्यांवर फोडलं आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केला आहे. पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या. पण,  पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली. कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य जबाबदार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI