‘त्या’ आरोपांनी राजकारण तापलं! भाजप नेता भडकला; म्हणाला, ‘ठाकरे यांनी मराठी उद्योजकांना हाकलून लावलं’

नितीन देसाई आणि अभिनेता तथा भाजप खासदार सनी देओल यांच्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपवर टीका केल्यानंतर त्यावर भाजपकडून पलटवार केला जात आहे.

‘त्या’ आरोपांनी राजकारण तापलं! भाजप नेता भडकला; म्हणाला, ‘ठाकरे यांनी मराठी उद्योजकांना हाकलून लावलं’
| Updated on: Aug 27, 2023 | 1:18 PM

मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येवरून प्रश्न चिन्ह उठवले आहेत. त्यांनी भाजपवर टीका करताना, भाजपने नितिन देसाई आणि अभिनेता तथा भाजप खासदार सनी देओल यांच्यात दुजाभाव केला. ज्यावेळी नितिन देसाई यांनी मदत मागितली तेव्हा त्यांना ती देण्यात आली नाही.

त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. तर सनी देओल हे भाजपचे स्टार प्रचारक असल्याने २४ तासात त्यांच्या बंगल्यावर आलेली जप्ती पुढे ढकलण्यात आली असा दावा देखील त्यांनी केला. यावरून आता भाजपकडून जोरदार पलटवार केला जात आहे. राऊत यांनी केलेल्या या टीकेवर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. तसेच देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. ते गेले होते, अशी खात्रीलायक माहिती आहे. तर

त्यामुळेच राऊत हे देसाई यांच्या मृत्यूचं राजकारण करतायत, भांडवल करतायत. त्यामुळे हे खरं आहे की नाही याचं उत्तर त्यांनी द्यावी. तर अनेक मराठी उद्योजकांनी ठाकरे यांच्या दरवाजात जाऊन मदत मागितली होती. मात्र त्यांनी त्यांना हाकलून दिलं. याची सुद्धा यादी आपल्याकडे आहे. ती ही जाहीर करू असा इशारा देखील दरेकर यांनी दिला आहे.

Follow us
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.