भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप हे स्पष्ट सांगतोय आम्हीच येणार याचा अर्थ काय त्या क्रोकोडाईल सारख जवळ घ्यायच आणि मानेतून कडाक करून मोडायच हेच त्या भाजपची निती असते.राजरकारण म्हणजे फोडाफोडी हे आम्हाला भाजपाकडून शिकायल मिळालं.
विजया दशमिच्या दिवशी आमची विधानसभेच्या उमेदवारीची यादी जाहीर होईल.पक्ष ठरवेल तशी आम्ही उमेेदवारी जाहीर करू, तरी ठाकरेंची शिवसेना आणि आमच्या पक्षाची लोकांमध्ये चर्चा चालू आहे.निफाड असेल किंवा इतरत्र जागेवर आम्ही लढू आशी अफवा पसरतेय.आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणार नाही.कम्यूनिस्ट पार्टी, सी.पी.आय, समाजवादी पार्टी हे आमचे मित्र पक्ष आहेत. यांच्या सोबत आमची बैठक होईल.भाजप हे स्पष्ट सांगतोय आम्हीच येणार याचा अर्थ काय त्या क्रोकोडाईल सारख जवळ घ्यायच आणि मानेतून कडाक करून मोडायच हेच त्या भाजपची निती असते.राजरकारण म्हणजे फोडाफोडी हे आम्हाला भाजपाकडून शिकायल मिळालं.नाहीतर आम्हाला राजकारण म्हणजे समाजकारण लोकांच्या सुखदुखात सामील होणं एवढचं माहीती होत.देशातल्या राजकारणांच भाजपाने वाट लावली आहे.
Latest Videos
Latest News